सातबारा Watch

← पाडळसे

Ferfar #2378 · पाडळसे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
95/2/ब
Talathi
भावेश पांडुरंग वाघ
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारवाड ता.अमळनेर. लिहून देणार : रत्नाबाई सुनिल पाटील रा. पाडळसे यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारवाड ता.अमळनेर यांचेकडील दि 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.