Ferfar #4977 · बोहरे
अमळनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : बोहरा वी.का.स.सो.ली बोहरा
लिहून घेणार : भिमराव शंकर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक :88,49,50
तपशिल : दिनांक 21/04/2022 रोजी बोहरे विकासह सो चा भिमराव शंकर पाटील यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला.-4492 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कळमसरे सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.