Ferfar #10495 · कळमसरे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 488/2/2/अ/3
- Talathi
- भूषण विलास पाटील
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
पंढरिनाथ रामदास माळी रा. कळमसरे(खाता क्रमांक10395) यांचे मौजे कळमसरे ता.अमळनेर येथील गट क्रमांक-488/2/2/अ/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.अशी जिरायत शेतजमीन हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रेमसिंग विजयसिंग पाटील रा.कळमसरे (खाता क्रमांक :-11313)गट क्रमांक 488/2/2/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2719 दिनांक 18/06/2002 प्रमाणे रक्कम रुपये 44000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.गावी अर्ज,सूची क्र.२ ची नक्कल व दस्त आलेवरून गाव दफ्तरी नोंद केली असे.