सातबारा Watch

← कळमसरे

Ferfar #10500 · कळमसरे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
143/3
Talathi
भूषण विलास पाटील
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा मारवड लिहुन देणार : सुभाष जुलाल कोळी रा.कळमसरे गट क्र.143/3 वर यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 206 दिनांक 11/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष जुलाल कोळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 11/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.