सातबारा Watch

← भिलाली

Ferfar #2460 · भिलाली

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
विकेश अशोक भोई
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा, अंमळनेर लिहून देणार : उज्वल लोटन पाटील रा. भिलाली यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 414 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 325000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.