Ferfar #2723 · कलाली
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/41
- Talathi
- परवर लतीफ तडवी
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
हौसाबाई धनसिंग पाटील रा. कलाली(खाता क्रमांक :- 325) यांचे मौजे कलाली ता अमळनेर येथिल गट नं 10 यातील प्लॉट नं 41 याचे एकुण क्षेत्र 240.00 चौ मी यापैकी लिहुन देणार यांच्या मालकीचे व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीतील पुर्वेकडील क्षेत्र 153.40 चौ मी यास ग्रा प घर नं 261/41 यापैकी प्लॉटाचे विभाजन न करता पुर्वेकडील भागाचे क्षेत्र 95.20 चौ मी बखळ जागा प्लॉट मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :
गजानन भिवसन कोळी , ( नवीन खाता क्रमांक :- 964) यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5718 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 81000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.