सातबारा Watch

← कलाली

Ferfar #2732 · कलाली

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
225/1, 69/2/ब/1/अ/2
Talathi
परवर लतीफ तडवी
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा चोपडा , ता.चोपडा जि.जळगाव लिहुन देणार : 1.रिता नितीन पाटील रा. कलाली यांचे मौजे कलाली ता अमळनेर येथील शेत गट नं 225/1 याचे क्षेत्र हे 1.44 आर + पो ख हे 1.45 आर एकुण क्षेत्र हे 2.89 आर आकार रु 4.91 पै यापैकी रिता नितीन पाटील यांच्या मालकीचे क्षेत्र हे 0.72 आर + पो ख हे 0.67 आर आकार रु 2.46 पै लिहुन देणार : नितीन डिगंबर पाटील रा. कलाली यांचे मौजे कलाली ता अमळनेर येथील गट नं 69/2/ब/1/अ/2 याचे क्षेत्र हे 2.58 आर आकार रु 18.60 पै यापैकी नितीन डिगंबर पाटील यांच्या मालकीचे क्षेत्र हे 0.98 आर आकार रु 7.07 पै , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व एच डी एफ सी बँक ली शाखा चोपडा , ता.चोपडा जि.जळगाव यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 तसेच दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6476 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1029000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.