सातबारा Watch

← दोधवद

Ferfar #1888 · दोधवद

अमळनेर, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
60/1
Talathi
परवर लतीफ तडवी
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- जगदीश सुपडू पाटील ,वसंत सुपडू पाटील - - -रा. दोधवद(खाता क्रमांक :-183) यांचे मौजे दोधवद ता अमळनेर येथील शेत गट नं 60/1 याचे एकुण क्षेत्र हे 0.90 आर आकार रु 6.69 पै या मिळकतीची वाटणी पुढील प्रमाणे:- 1) वसंत सुपडू पाटील यांना वाटणीपत्राअन्वये द्यावयाची मिळकत मौजे दोधवद ता अमळनेर येथील शेत गट नं 60/1 याचे एकुण क्षेत्र हे 0.90 आर आकार रु 6.69 पै यापैकी उत्तर दक्षिण बांध घालुन गट न फोडता पश्चिमेकडील भागाचे क्षेत्र हे 0.46 आर 2) जगदिश सुपडू पाटील यांना वाटणीपत्राअन्वये द्यावयाची मिळकत मौजे दोधवद ता अमळनेर येथील शेत गट नं 60/1 याचे एकुण क्षेत्र हे 0.90 आर आकार रु 6.69 पै यापैकी उत्तर दक्षिण बांध घालुन गट न फोडता पुर्वेकडील भागाचे क्षेत्र 0.44 आर हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- वसंत सुपडू पाटील , ( नवीन खाता क्रमांक :-582) व जगदीश सुपडू पाटील , (नवीन खाता क्रमांक :-583) यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7742 दिनांक 08/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले व सोबत उपकार्यकारी अभियंता निम्न तापी प्रकल्प विभाग ,अमळनेर यांचेकडील दाखला जा.क्र./निताप्रवी/भुसं/1923/सन 2026 निम्न तापी प्रकल्प विभाग,अमळनेर दिनांक 03/09/2026 दिलेवरून नोंद केली असे.