सातबारा Watch

← निंभोरे

Ferfar #4153 · निंभोरे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
परवर लतीफ तडवी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 79, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1854 दि.20/01/1979 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- रमेश गोपीचंद पाटील ,आरस्तोलाबाई गोपीचंद पाटील ,निंबाबाई गोपीचंद पाटील ,धोंडू सुपडू पाटील यापैकी धोंडू सुपडू पाटील हे दि.12/08/2021 रोजी मौजे निंभोरा येथे मयत झाले आहेत.गावी अर्ज,नोंद नं 1854 ची नक्कल ,मयत दाखला आलेवरून नोंद केली असे.