सातबारा Watch

← अंमळगांव

Ferfar #6464 · अंमळगांव

अमळनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
409/2/अ/प्लॉट/32
Talathi
द्रोपदी तुळशिराम पजई
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026 आदेश : क्र.आरटीएस/अपील/142/2025 Eqj0061 आदेश अधिकारी : मा उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांच्या कडील अपील अर्जाच्या निकालानुसार प्रस्तुत अपील अर्जात दिनांक 10/03/2026 रोजी खालील प्रमाणे निकाल पारीत करण्यात आला आहे. 1. अपीलार्थी यांचे अपील मान्य करण्यांत येत आहे. 2. मौजे अमळगांव ता. अमळनेर येथील गट नं. 409/2/अ/प्लॉट नं. 32 बाबत नोंदविलेला फेरफार नं. 5168 प्रमाणीत झालेली असल्याने त्यात काही फेरबदल न करता खरेदीचे दस्तऐवजानूसार हक्कपत्रकी नव्याने नोंद घेऊन नियमानुसार मंजूरीची कार्यवाही करावी. 3. खर्चाचे आदेश नाहीत. वरील आदेश प्राप्त झालेवरून चूक दुरुस्ती केली असे