Ferfar #2439 · मुंगसे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/2
- Talathi
- प्रकाश बारकु महाजन
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक :क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून घेणार : विमलबाई भिकन पाटील. यांनी
सर्व्हे क्रमांक : 15/2.
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा नांदेड ता. धरणगाव
तपशिल : 1] भारतीय स्टेट बँक शाखा नांदेड ग्रामीण ग.ख.क.घे.-1482
फेरफार क्रमांक 1482 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेअसून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अमळनेर दस्त क्र.3389 दि-21/05/2026 ची सूची 2 यांनी दिलेवरुन तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.