सातबारा Watch

← मुंगसे

Ferfar #2441 · मुंगसे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदीखत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
153/2/ब
Talathi
प्रकाश बारकु महाजन
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :खरेदीखत खरेदी करून देणार - 1) नाव:: रविंद्र शालीग्राम सपकाळे 2) नाव:- संमती देणार - कल्पना शिवाजी अहिरराव 3) नाव:- संमती देणार - प्रकाश रामदास कोळी (बि-हाडे ) खरेदी करून घेणार 1) नाव:- अनिल साहेबराव भदाणे इतर वर्णन:, इतर माहिती, इतर माहिती: मौजे मुंगसे ता अमळनेर गट नं 153/2/ब याचे क्षेत्र हे 0.90 आर आकार रु 6.90 पै हि हंगामी बागायत शेत जमिन सदर शेत जमिनीसाठी शेत गट नं 145 यातील विहिर व इले मोटारीचे सहाय्याने 0-5-4 आणे मालकी हक्क व पाणी घेणेचा मालकी हक्कासह हि संपुर्ण हंगामी बागायत शेत जमिन तुम्हास पुर्ण व कायम खरेदीने दिलेली आहे तसेच खरेदीखतासाठी सदर 7/12 उतारावरील इतर हक्कातील शेरा सौ पा.क. प्रकाश रामदास कोळी बिनकब्जा सौदापावती करुन घेणार सौ कल्पनाबाई शिवाजी अहिरराव यांनी 2,46,000/- दि 18/3/2010 रोजी करून घेतले हा शेरा कमी होणेस पूर्ण संमती दिलेली आहे तरी सदर 7/12 उतारावरील इतर हक्कातील शेरा कमी होणेस हरकत नाही गावी अर्ज दुय्यम निबंधक अमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5828/ 2026 दि.02/09/2026 ची सुची क्र. 2 आल्यावरून नोंद केली असे.