Ferfar #4824 · दहिवद
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1183
- Talathi
- प्रकाश बारकु महाजन
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026लिहुन देणार:- शुभम जयवंतराव भदाणे रा. दहिवद(खाता क्रमांक2869) यांचे गट क्रमांक 1183 यांसी एकूण क्षेत्रफळ हे.आर. 1 .24 आर आकार रु 3 .00 पैसे ही हंगामी बागायत शेतजमीन मी तुम्हास आजरोजी पुर्ण व कायम खरेदीखताने दिली .सदर शेतगटात एक बोअरवेल असून त्याबोअरवेलवर पुर्ण मालकीह्क्क व पुर्ण पाणी भरण्याचा हक्कासह व गिरणा कॅनालचे पाणी घेण्याचा हक्कासह .
लिहुन घेणार :अनिता गिरीष शाह ,गिरीष रमणलाल शाह - - -, (खाता क्रमांक :-3086)गट क्रमांक 1183 लागवडीयोग्य क्षेत्र 1.24 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6461 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 745000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.