सातबारा Watch

← नगांव बु.

Ferfar #2415 · नगांव बु.

अमळनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
महेंद्र राजेंद्र पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. कुळका/कावि/20/2025 आदेश दिनांक : 03/06/2026 बाजूस दाखल गट न. वरील इतर अधिकारातील तुकडा ( 553 ) फेरफार क्रमांकाने असलेला शेरा कमी करणेबाबत मा. तहसीलदार अमळनेर यांचेकडील शेत सुलभ योजना : तुकडा शेरे कमी करण्याबाबतचा आदेश क्र.कुळका/कावि/20/2025 दि. 03/06/2025 नुसार ७/१२ वर दाखल असलेला तुकडा शेरा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.