Ferfar #2742 · कुऱ्हे बु.
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/2
- Talathi
- राजेंद्र श्रीपत केदार
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : कालबाह्य बंडिंग बोजा
लिहून घेणार : पुंडलिक हिंमतराव पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 111/2 तपशिल : बंडींग बोजा र रु 294.19 /- - 914
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला कालबाह्य बंडिंग बोजा कमी करावे महसूल व वनविभाग विभागीय आयुक्त नाशिक यांचे कडून कार्य्ल्याचे पत्र क्र संकीर्ण / 2021/ भूसुधार 02/ प्र.क्र.22997/जा.क्र.16067 दिनांक 23/07/2021 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बंडींग बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.