सातबारा Watch

← जुनोने

Ferfar #3732 · जुनोने

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
197/1/ब/1
Talathi
गुलाबसिंग वाह-या पावरा
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सब डीव्हीजनल ऑफिस इरिगशन (पाटबंधारे)धरणगाव लिहून घेणार : गणेश वामन पाटील रा.जुनोने यांनी सर्व्हे क्रमांक : 197/1/ब/1 तपशिल : पाटबंधारे धरणगाव रु 429/- - 1924 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सब डीव्हीजनल ऑफिस इर्रीर्गशन धरणगाव(पाटबंधारे धरणगाव) यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.