सातबारा Watch

← रढावण

Ferfar #2970 · रढावण

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
186/2
Talathi
रुचिका प्रल्हाद पाटील
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा अमळनेर जि जळगाव लिहुन देणार : शांताराम पोपट पाटील रा. रढावण गट नंबर 186/2 यांनी रक्कम रुपये 125000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम पोपट पाटील , यांनी अर्ज , कलम 5 पोट कलम (1) खालील प्रतिज्ञापत्र तसेच मा सह दुय्यम निबंधक अमळनेर यांचे कडील पृष्ठावर क्र 404 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.