सातबारा Watch

← खापरखेडे प्र.डांगरी

Ferfar #2202 · खापरखेडे प्र.डांगरी

अमळनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
65/3
Talathi
सचिन स्वरुपचंद बमनाथ
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक :कु.कुळका /1/ई टपाल /2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सो ली लिहून घेणार : तुकाराम वामन न्हावी यांनी अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सो ली यांचा र.रु.100000/- बोझा तुकाराम हि.पु. - 1847 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सो ली ता अमळनेर यांचेकडील पत्र/ दाखला दि 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.