सातबारा Watch

← अतुंर्ली

Ferfar #1912 · अतुंर्ली

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/2
Talathi
भुषण शशिकांत बाविस्कर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सोसायटी ता अमळनेर लिहून घेणार : नरेंद्र विश्वासराव पाटील,निलाबाई विश्वासराव पाटील यांनी गट क्रमांक : 41/2 तपशिल : अंतुर्ली रंजाने वि का सो र रू.20,000/-दि.20/7/91 इ क घे दा.ता.22/7 - 1117 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सोसायटी ता अमळनेर यांचेकडील दाखला दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.