सातबारा Watch

← ढेकु सीम

Ferfar #1948 · ढेकु सीम

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2/ब/1
Talathi
संदिप रामदास शिंदे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : ढेकु सिम विका सह सोसा लि. ढेकु सिम लिहून घेणार : किरण एकनाथ पाटील यांनी ढेकु सिम वि का सो र रू 25000/- दि.27/7/02 इ क घे किरण पाटील याचे हि.पुरते - 1720 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.