सातबारा Watch

← झाडी

Ferfar #4790 · झाडी

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
जितेंद्र दिलीप पाटील
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- अरुण जगन्नाथ पाटील ,अशोक जगन्नाथ पाटील ,नंदलाल जगन्नाथ पाटील ,संजय जगन्नाथ पाटील रा. झाडी(खाता क्रमांक81) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 109 चे हंगामी बागायत क्षेत्र हे. 1.04 आर + पो.ख.हे.0.02 आर एकुण क्षेत्र हे. 1.06 आर आकार रुपये 4.06 पैसे यापैकी सामाईकात गट न फोडता दक्षिणेकडील जिरायत भाग क्षेत्र हे. 0.60 आर तसेच सदर शेत मिळकतीस लागू असलेल्या सुखसुविधांसह व हक्कासह तुम्हास कायम व पूर्ण खरेदी देत आहोत हे त्यांनी लिहुन घेणार : पल्लवी सुरेश बोरसे ,सुरेश गुलाबराव बोरसे , (खाता क्रमांक :-1100)गट/सर्व्हे क्रमांक 109 लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6076 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.