सातबारा Watch

← मांडळ

Ferfar #12622 · मांडळ

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
196/ब
Talathi
संदीप बन्सीलाल माळी
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 लिहुन देणार:- मौजे मांडळ ता. अमळनेर येथील गट क्रमांक 196/ब ही जिरायत शेत जमीन चे एकूण क्षेत्र हे. 2.75 आर यासी आकार रु. 13.72 पैसे यात लिहून देणार क्र. 1 निलेश पुनमचंद जैन रा.अमळनेर (खाता क्रमांक - 1356) यांचे हिश्याचे क्षेत्र हे. 2.35 आर आकार रु. 11.72 पैसे आणि पोटखराब क्षेत्र हे. 0.00 आर व लिहून देणार क्र. 2 मुकेश गौतमचंद कोठारी रा. अमळनेर खाता क्रमांक - (2002) गट क्रमांक 196/ब मधील यांचे हिश्याचे क्षेत्र हे. 0.40 आर आकार रु. 2.00 पैसे आणि पोटखराब क्षेत्र हे. 0.00 आर हे त्यांनी लिहुन घेणार : विपीन महेंद्र जैन, रा. मांडळ (खाता क्रमांक :-1208) यांना सह दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6426/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1275000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.