Ferfar #3422 · वावडे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 422/1/अ
- Talathi
- अमोल रुपराव चक्रे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा मांडळ, ता अमळनेर
लिहुन देणार : शिवाजी विठ्ठल पाटील रा. तळवाडे गट नंबर/ सर्वे नंबर 422/1/अ यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 322 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी विठ्ठल पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा मांडळ, ता अमळनेर
यांचेकडील पत्र दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.