सातबारा Watch

← शिरसाळे बू

Ferfar #3380 · शिरसाळे बू

अमळनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
115/1
Talathi
जितेंद्र दिलीप पाटील
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळ कायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार:- बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर ता अमळनेर लिहून घेणार : गुलाबराव शंकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 115/1 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर रू 1600/- कर्ज देणार - 1497 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर ता अमळनेर यांच्या कडील पत्र दि 05/10/2026 व मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडील आदेश क्र.कुळकायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.