सातबारा Watch

← तळवाडे

Ferfar #2986 · तळवाडे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
अमोल रुपराव चक्रे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिरसाळे, ता अमळनेर लिहुन देणार : कोकिळाबाई भालेराव पाटील , दुर्गाबाई भालेराव पाटील , रेशमाबाई रावण पाटील रा. तळवाडे गट नंबर/ सर्वे नंबर 147 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 410 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 355000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.58 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोकिळाबाई भालेराव पाटील ,दुर्गाबाई भालेराव पाटील ,रेशमाबाई रावण पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा शिरसाळे, ता अमळनेर यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 355000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.