Ferfar #5390 · इंद्रापिंप्री
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212/1
- Talathi
- योगेश हेमराज बैसाणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:- भिकन संतोष पाटील रा. इंद्रापिंप्री(खाता क्रमांक468)
लिहुन घेणार :किशोर संतोष पाटील , (खाता क्रमांक :-957)
मौजे इंद्रापिंप्री ता अमळनेर येथिल गट नं 212/1 याचे क्षेत्र हे 0.44 आर आकार रु 1.79 पै यातील भिकन संतोष पाटील यांचे मालकीचे व प्रत्यक्ष ताबेउपभोगातील व कब्जे वहिवाटीतील पश्चिमेकडील बाजूचे खाते क्रमांक 468 असलेले क्षेत्र हे 0.22 आर आकार रु 0.90 पै यासी सदर गट नं 212 या गटात असलेल्या विहिरीवरुन 0-5-4 पाणी भरण्याच्या व मालकी हक्कासह हं बा शेत जमिन यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6333 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.