Ferfar #9824 · जानवे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 468/3
- Talathi
- राजेंद्र दगडू बारी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे ता.अमळनेर
लिहून घेणार : राजेंद्र धुडकू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 468/3 तपशिल: बँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचा पिककर्जाचा बोजा र रु 150000/- दि 24/8/2018. - 7703
बँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचा पिक कर्जाचा बोजा र. रु. 75000/- दि. 16/07/2024. - 9346
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अमळनेर यांच्याकडील दस्त क्र 5871 दि 03/09/2026 ची सूची क्र 2 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.