Ferfar #6124 · डांगर बु.
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/1
- Talathi
- दिपक बन्सीलाल पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026
लिहुन देणार:-
कमलबाई भाईदास पाटील रा. जानवे (खाता क्रमांक 957) यांचे मौजे डांगर बु येथील गट नं. 86/1 चे क्षेत्र हे. 1.47 आर.वहीती + पो.ख. हे. 0.17 आर आकार रु. 2.04 पै यातील त्यांचे मालकीचे व प्रत्यक्ष ताबे उपभोगातील खाते क्रमांक 957 असलेले क्षेत्र हे. 0.7350 आर वहीती +पो.ख. हे. 0.0850 आर आकार रु. 1.02 पै यासी गट नं. 68/1/अ या गटात असलेल्या विहिरीवर व बोअरवेलवर इले मोटारीच्या सहाय्याने हिस्सेराशीने पाणी भरण्याचा व मालकी हक्कसुद्धा हि हं.बा. शेत जमीन मिळकत हे त्यांनी
संमती देणार : भाईदास साहेबराव पाटील रा.जानवे
लिहुन घेणार :
विलास धोंडू पाटील रा.जानवे (खाता क्रमांक :-1280) गट/सर्व्हे क्रमांक 86/1 चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.7350 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6066/2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 361000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.