सातबारा Watch

← डांगर बु.

Ferfar #6128 · डांगर बु.

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
दिपक बन्सीलाल पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर लिहून घेणार : रोहिदास साहेबराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 23 चे क्षेत्र हे.1.65 आर तपशिल :बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर र.रु.140000/- दिनांक 26/09/2019-5054 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.