सातबारा Watch

← डांगर बु.

Ferfar #6132 · डांगर बु.

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
68/1/अ, 68/1/ब, 86/1
Talathi
दिपक बन्सीलाल पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा अमळनेर ता अमळनेर लिहून घेणार : भाईदास साहेबराव पाटील,गणेश भाईदास पाटील,कमलबाई भाईदास पाटील यांनी मौजे डांगर बु येथील गट नं.68/1/अ चे क्षेत्र हे. 1.23 आर या शेतजमिनीवरील भाईदास साहेबराव पाटील यांच्या नवे असलेला 30000/-दि.24-1-2014 - 4366,गट नं.68/1/ब चे क्षेत्र हे. 1.22 आर या शेतजमिनीवरील गणेश भाईदास पाटील यांच्या नावे असलेला 430000/-दि.24-1-2014 - 4366 तसेच गट नं.86/1 चे क्षेत्र हे.0.73.50 आर वहीती +पो.ख.हे.0.08.50 आर या शेतजमिनीवरील कमलबाई भाईदास पाटील यांच्या नावे असलेला 430000/-दि.24-1-2014-4366 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6038/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.