Ferfar #67132 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 917/प्लॉट/12
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026
लिहुन देणार:-
सचिन मनोहरलाल झाला यांचे वतीने कबुली जबाबाचे मुखत्यार म्हणुन अभय ईश्वरलाल गोहिल रा. अमळनेर (खाता क्रमांक 29862) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 917/प्लॉट/12, बिगरशेती क्षेत्र 1.7086 आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.8543 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजु छोटु पाटील (खाता क्रमांक :-35403) गट/सर्व्हे क्रमांक 917/प्लॉट/12 बिगरशेती क्षेत्र 0.8543 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4421 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.