Ferfar #67293 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1712/2/प्लाट/1
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-08-2026
लिहुन देणार:-
राहुल हेमंत शिसोदे रा. अमळनेर यांचे गट/सर्व्हे क्रमांक1712/2/प्लॉट/1, बिगरशेती क्षेत्र 3.5862 आर.चौ.मी या जागेवर श्रीराम संकुल या नावाची इमारत असून यांनी पहिल्या मजल्यावील बांधीव फ्लॅट नंबर नं एफ - 303 याचे क्षेत्र 39.04 चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :-
1) सुनिता प्रमोदचंद नेतकर 2)राजेश प्रमोदचंद नेतकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक1712/2/प्लॉट/1, बिगरशेती क्षेत्र 3.5862 आर.चौ.मी या जागेवर श्रीराम संकुल या नावाची इमारत असून यांनी पहिल्या मजल्यावील बांधीव फ्लॅट नंबर नं एफ - 303 याचे क्षेत्र 39.04 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4931 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.