सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #67294 · अमळनेर

अमळनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1380/2/प्लॉट/17
Talathi
अदिती संतोष जरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026 कसबे अमळनेर ता.अमळनेर येथील गट नं.1380/2/प्लॉट/17 वरील खातेदार चंद्रशेखर देवाजी ठाकुर यांनी अर्ज दिला की,गट नं.1380/2/प्लॉट/17 च्या इतर अधिकारातील फेरफार क्र.24662 नुसार नोटीस ऑफ लिस पेंडर्स असा शेरा दाखल आहे.सदर मिळकतीवर फातेमा बी मुश्ताक नशिराबादी यांनी दिवाणी न्यायालय अमळनेर यांचे कडे केस क्र.26/2009 नुसार दावा दाखल करण्यात आलेला होता त्यासंबंधीत दावाबाबत सदर मिळकतीवर नोंद घेण्यात आलेली आहे.त्याप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे आपापसात तडजोड झालेली असुन सदर दावा केस क्र.26/2009 ही दिनांक 05/12/2017 रोजी निकाली काढण्यात आलेला असुन त्याप्रमाणे संबंधित मिळकतींवर इतर हक्कातील फेरफार क्र.24662 नुसार नोटीस ऑफ लिस पेंडर्स असा शेरा कमी करण्यात यावा असा निकाल देण्यात आला असुन त्याप्रमाणे अर्ज व दिवाणी न्यायालय अमळनेर यांचेकडील निकालपत्र वरुन नोंद केली असे.