Ferfar #67296 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 923
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
बापुजी भिका महाजन रा. अमळनेर(खाता क्रमांक12968) यांचे गट/सर्व्हे क्रमांक923, बिगरशेती क्षेत्र 20.2413 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4711 आर.चौ.मी (खरेदीखतानुसार गट नं 923 मधील प्लॉट नं 13 चे क्षेत्र 47.11 चौ.मी.) हे त्यांनी
लिहुन घेणार :
हुसेनअली शौकत अली , (खाता क्रमांक :-35508)गट/सर्व्हे क्रमांक 923 बिगरशेती क्षेत्र 0.4711 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1284 दिनांक 01/04/2000 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.