Ferfar #67305 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1391/प्लॉट/8
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026
खरेदी देणार - न्हानुदास संपत ढोले यांचे गट नंबर 1391 प्लॉट नंबर 8 चे क्षेत्र 387.50 चौ.मी या मिळकतीवर साई सिध्दी अपार्टमेंट बांधले असून त्यातील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नंबर 7 या भागाचे बिल्टअप क्षेत्र 35.61 चौ.मी.हे त्यांनी
खरेदी घेणार -1) चैताली अनिल पाटील 2) अनिल नानाभाऊ पाटील यांनी गट नंबर 1391 प्लॉट नंबर 8 चे क्षेत्र 387.50 चौ.मी या मिळकतीवर साई सिध्दी अपार्टमेंट बांधले असून त्यातील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नंबर 7 या भागाचे बिल्टअप क्षेत्र 35.61 चौ.मी.असे बाबत अर्जा सोबत सुची क्रमांक 2 दस्त क्रमांक 5991/2026 दिनांक 10/09/2026 वरुन नोंद केली असे.