सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #67383 · अमळनेर

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
926/प्लॉट/4
Talathi
अदिती संतोष जरे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहुन घेणार : दि शिरपुर पिपल्स को ऑप बँक लि.शिरपुर, शाखा अमळनेर लिहुन देणार : 1) कर्जदार - विशाल काशिनाथ महाजन 2) मिळकतधारक व सहकर्जदार - ग.भा. सुनंदाबाई काशिनाथ महाजन रा. गट नंबर/ सर्वे नंबर 926/प्लॉट/4 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6114 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000/- कर्ज घेऊन क्षेत्र 101.25 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल काशिनाथ महाजन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.