सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #67394 · अमळनेर

अमळनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1710/3/प्लॉट/1
Talathi
अदिती संतोष जरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 खरेदी देणार - राजमुद्रा बिल्डकॉन चे भागीदार 1)कौस्तुभ अजबराव नायगावकर 2)धनश्री विक्रांत पवार अ.नं.1 ते 2 यांचे कबुली जवाबा करीता ज.मु.म्हणुन दर्पण चंद्रकांत वाघ यांनी गट नं.1710/3/प्लॉट/1 याचे एकुण क्षेत्र 440.00 चौ.मी यावर जयवंत कॉम्प्लेक्स नावाची इमारत असुन त्यातील पश्चिम बाजुकडे एकुण 4 बांधीव दु-मजली रो हाऊस असुन त्यापैकी उत्तर बाजुकडील रो-हाऊस क्र.- 1 चे एकुण क्षेत्र 44.68 चौ.मी.हि मिळकत. खरेदी घेणार - अमृत दौलत पाटील गट नं.1710/3/प्लॉट/1 याचे एकुण क्षेत्र 440.00 चौ.मी.यावर जयवंत कॉम्प्लेक्स नावाची इमारत असुन त्यातील पश्चिम बाजुकडे एकुण 4 बांधीव दु-मजली रो हाऊस असुन त्यापैकी उत्तर बाजुकडील रो-हाऊस क्र.- 1 चे एकुण क्षेत्र 44.68 चौ.मी.असे बाबत अर्जा सोबत सुची क्र.2 दस्त क्र.5933 दि.07/09/2026 वरुन नोंद केली असे.