Ferfar #5176 · जिराळी
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 252/1
- Talathi
- आशिष नारायण पारधे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळ कायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून देणार:- भोलाणे वि का सो भोलाणे ता.पारोळा जि.जळगाव
लिहून घेणार : दोधू धना पाटील रा.भोलाणे ता.पारोळा
यांनी सर्व्हे क्रमांक : गट 252/1 :तपशील : भोलाणे वि का. स. सो. इ. क. घे. र. रु.30000/-दि. 03/08/1995 ( 1791 ) व भोलाणे विकाससो र रु 350000/- दि 21/6/19 दोधू करिता ( 3494 )
घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भोलाणे वि का सो भोलाणे ता.पारोळा जि.जळगाव व मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडील आदेश क्र परिपत्रक क्र.कुळकायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.