सातबारा Watch

← जिराळी

Ferfar #5178 · जिराळी

पारोळा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
5/2/ब
Talathi
आशिष नारायण पारधे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमाक जमिन 3/कावी/19/2025 तहसीलदार कार्यालय पारोळा आदेश दिनांक : 22/01/2025 अर्जदार रमेश देवराम पवार यांनी अर्ज दिला कि मौजे जिराळी येथील गट न 5/2/ब यावर रमेश देवराम पाटील नाव होते परंतु राजपत्राने (M2698997)दि 03/06/2026 नावात बदल करून रमेश देवराम पाटील ऐवजी रमेश देवराम पवार असे नाव केले वरीलप्रमाणे गावी अर्ज आणि वरीलप्रमाणे आदेश्या नुसार नोंद केली असे