सातबारा Watch

← हिवरखेडा बु

Ferfar #1541 · हिवरखेडा बु

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
26/1
Talathi
बिरबल हिरा नाईक
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बहादरपुर लिहून घेणार : अशोक रघूनाथ साळुंखे गट नंबर/ सर्वे नंबर 26/1 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बहादरपुर यांचेकडून दिनांक 16/07/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/05/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.