सातबारा Watch

← कंकराज

Ferfar #3193 · कंकराज

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
207/1/अ
Talathi
बिरबल हिरा नाईक
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- सुनंदाबाई देविदास पाटील रा. कंकराज (खाता क्रमांक441) यांचे मौजे कंकराज शिवारातील हंगामी विहीर बागायत शेतजमिन मिळकत गत नं.207/1/अ लागवडी क्षेत्र हे.1.42 आर आकार रु.5.00 पैसे ही शेतजमिन तसेच सदर गटातील विहिरीवर संपूर्ण विहिरपाणी घेण्याच्या हक्कासह व पूर्वापार बैलगाडी, ट्रॅक्टर वापर रस्त्याच्या हक्कासह लिहून घेणार यांना कायम खरेदीखत करून दिले आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : स्वप्निल चंद्रकांत शिरोळे, (खाता क्रमांक :-835) यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4516 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.