Ferfar #4561 · महालपुर
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- बिरबल हिरा नाईक
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-मोतीलाल श्रीराम पाटील रा. महालपुर (खाता क्रमांक 591) यांच्या मौजे महाळपूर येथील शेतजमीन गट नं 165 क्षेत्र 2 हे 68 आर आकार रू 12.35 पेसे यापैकी पुर्व पश्चीम बांध टाकून दक्षीणेकडील क्षेत्र 1 हे 34 आर आकार रू 6.17 पैसे सदर गटातील विहीरीवर 0.50 पैसे विहीर पाण्याचे मालकी हक्कासह हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुनंदाबाई मोतीलाल पाटील, (खाता क्रमांक :-2079) यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4599 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.