Ferfar #1516 · सबगव्हाण खुर्द
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/1/1
- Talathi
- संतोष प्रताप शिखरे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 05-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 05-10-2026
लिहुन देणार:-
कैलास दौलत कुंभार ,जानकाबाई दौलत कुंभार ,रवींद्र दौलत कुंभार ,सिंधुबाई पंडित मोरे - - -रा. सबगव्हाण खुर्द(खाता क्रमांक291) यांचे गट/सर्व्हे क्रमांक95/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक विहीर असून सदरच्या विहिरीवर 0.50पैसे पाणी घेण्याचा मालकी हक्कासह.
लिहुन घेणार :
विधेसिंग रानेसिंग गोपाळ , (खाता क्रमांक :-476)गट/सर्व्हे क्रमांक 95/1/1 लागवडीयोग्य यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिण बाजूकडील शेतजमीन क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4502 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.