सातबारा Watch

← शेवगे बु.

Ferfar #5423 · शेवगे बु.

पारोळा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
504/प्लॉट/7
Talathi
आशिष नारायण पारधे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा जळगाव ता जि जळगाव गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र विनायक पाटील रा. शेवगे बु. यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4374-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 504/प्लॉट/7 क्षेत्र 0.5063 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र विनायक पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1170000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जागृती राजेंद्र पाटील (खाता क्रमांक :- 1457) ,