सातबारा Watch

← कोळपिंप्री

Ferfar #4107 · कोळपिंप्री

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
12/2/ड
Talathi
जितेंद्र अशोक जोगी
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार :- संजय अमृतराव पाटील(काटे) रा. कोळपिंप्री ता. पारोळा (खाता क्रमांक 583) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 12/2/ड, लागवडीयोग्य पो.ख. क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी. आकार रु. 0.00 पैसे हे त्यांनी लिहुन घेणार :- प्रतिभाबाई ताथु पाटील रा. कोळपिंप्री ता. पारोळा , (खाता क्रमांक :- 775) गट/सर्व्हे क्रमांक 12/2/ड, लागवडीयोग्य पो.ख. क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी. आकार रु. 0.00 पैसे यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6192 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच गावी अर्ज, सुची क्र. 2 ची नक्कल व दस्ताची नक्कल आले वरुन नोंद केली असे.