सातबारा Watch

← शेळावे खु.

Ferfar #1528 · शेळावे खु.

पारोळा, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
बालाजी बापुराव लोंढे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भटूलाल पितांबर पाटील रा. शेळावे खु.(खाता क्रमांक462) गट/सर्व्हे क्रमांक 59, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहीरीवर संपूर्ण पाणी घेण्याचा मालकी हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अर्चना भटुलाल पाटील , (खाता क्रमांक :-753)गट/सर्व्हे क्रमांक 59 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र सूची क्र.2, दस्त क्रमांक 4702 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.