सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #2001 · हिरापुर

पारोळा, जळगाव · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
25/1/अ/1
Talathi
रोहित लक्ष्मण पवार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे मौजे हिरापूर येथील गट नं/स.नं 25/1/अ/1, मधिल खातेदार हिरकनबाई आत्माराम पाटील या दि. 09/05/2024 रोजी हिरापूर येथे मयत झाले. तथापि त्यांचे वारस अमोल वसंत पाटील ,गणेश वसंत पाटील ,जिजाबाई भाऊसाहेब पाटील ,ज्योती रमेश पाटील ,पंडीत आत्माराम पाटील ,पुनम शशिकांत पाटील ,प्रविण दिनकर पाटील ,राहूल दिनकर पाटील ,ललीताबाई दिनकर पाटील ,सुनंदा वसंत पाटील यांनि दुय्यम निबंधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2685-2026 दिनांक 01/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र रामचंद्र आत्माराम पाटील,समाधान वसंत पाटील यांच्या नावे करून दिले असून सदर ७/१२ वरुन मयताचे नाव कमी केले.