Ferfar #2017 · पळासखेडे खु.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/1/अ
- Talathi
- रोहित लक्ष्मण पवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : मधुकर गुलाब पाटील
लिहून देणार : धनराज लक्ष्मण पाटील
मौजे पळासखेडे खू येथील विहीर पाण्याचे खरेदीखत गट नं 84/1/ब क्षेत्र 0 हे 82 आर आकार रू 5.30 पैसे या गटास गट नं 84/1/अ मध्ये विहीर एक आहे त्या विहीरीवर माझा 0.60 पैसे पाणी भरण्याचा हक्क आहे तो विहीर पाण्याचा हक्क लिहून घेणार यांचे मालकीचे मौजे पळासखेडे खू येथील गट नं 84/1/अ ला पाण्याचा हक्क कायम खरेदी दिला आहे शेतजमीन खरेदी दिली नाही.दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्र 810/2026 दि. 13/02/2026 आलेवरून नोंद घेतली असे.