सातबारा Watch

← बाभळेनाग

Ferfar #2158 · बाभळेनाग

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
विशाल सोपानराव पाटील
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- अनिल तुकाराम ठाकूर रा. कन्हेरे(खाता क्रमांक659) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53, लिहुन घेणार : मनिषा लिलाधर पाटील , (खाता क्रमांक :-750)गट/सर्व्हे क्रमांक 53 मौजे बाभळेनाग शिवारातील शेतजमिन मिळकत गट नं. 53 वहीती क्षेत्र हे. 3.36 आर पो.ख. हे.0.74 आर एकूण क्षेत्र हे.4.10 आर आकार रु.2.55 पैसे यापैकी लिहून देणार यांचे मालकी हिश्याचे वहीती क्षेत्र हे.0.88 आर पो.ख. हे.0.12 आर एकूण क्षेत्र हे. 1.00 आर आकार रु.0.67 पैसे यापैकी पूर्व कडील भाग वहीती क्षेत्र हे.0.60 आर आकार रु.0.46 पैसे ही शेतजमिन तसेंच पूर्वापार बैलगाडी वापर रस्त्याच्या हक्कासह लिहून घेणार यांना कायम खरेदीखत करून दिले आहे. मात्र सदर गटातील विहिरीवर विहीरपाणी हक्क दिलेला नाही. फक्त शेतजमिन खरेदीने दिलेली आहे.सदर मिळकत हि दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4585 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.