सातबारा Watch

← सावखेडे तुर्क

Ferfar #1922 · सावखेडे तुर्क

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
8/2
Talathi
विशाल सोपानराव पाटील
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- विजय बाबूलाल दाणेज ,सारिका विजय दाणेज रा. सावखेडे तुर्क(खाता क्रमांक483) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/2, लिहुन घेणार : आशा गजानन सोर ,शाम गजानन सोर (खाता क्रमांक :-554)गट/सर्व्हे क्रमांक 8/2 विभाग क्रमांक 3 मौजे सावखेडे तुर्क ता. पारोळा जि. जळगाव येथील शिवारातील शेत गट नंबर 8/2 याचे जमीनीचे एकुण क्षेत्र 2.05.00 हेक्टर आर चौरस मीटर यास आकार 04 रुपये 80 पैसे या संपुर्ण गटाचे जमिनीपैकी लिहुन देणार अनुक्रमांक 1 व 2 यांचे हिश्याची पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षिण बाजुकडील शेतजमीन क्षेत्र 1.00.00 हेक्टर आर चौरस मीटर यास आकार 02 रुपये 34 पैसे यापैकी पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षिण बाजुकडील शेतजमीन क्षेत्र 0.40.00 हेक्टर आर चौरस मीटर यास आकार 01 रुपये 17 पैसे अशी हंगामी बागायत शेत जमीन तसेच लागत शेत गट नंबर 8/1 मधील विहिरीचे पाणी घेण्याचे सामाईकातील मालकी हक्कासह हि मिळकत दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6783 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 189420 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.